HSRP number Plate महाराष्ट्रात HSRP नंबर प्लेट बसवणे आता सर्व वाहनांसाठी अनिवार्य झाले आहे. जर तुमच्या गाडीवर ही प्लेट नसेल, तर तुम्ही लवकरात लवकर अधिकृत वेबसाइटवर जाऊन ऑर्डर करा आणि दंड किंवा वाहन जप्ती टाळा. Aaple Gav Aaplya Yojna February 17, 2025